EXCELLENT Based on 195 reviews prashant patil02/12/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. Dr मनोज डोंगरे सर जी के साथ मेरा अनुभव बहोत ही अच्छा रहा मैने पहले भी सर के बारे बहोत सुना था लेकिन आज खुद अनुभव भी लिया हे मेरे wife का ब्रेस्ट का ओप्रेशन (mrm ) Dy पाटील pvt हॉस्पिटल मे सर के हाथो से हुवा हे सर का स्वभाव बहोत ही अच्छा हे सर इतना busy होणे के बाद भी अगर पेशेंट ने कॉल किया तो सर तुरंत जवाब देते हे Busy रहेंगे तो बाद मे कॉल करते हे ऍडमिट पेशेंट को रेगुलर मिलने आते हे (किसी भी प्रकार के ओप्रेशन के लिये dr डोंगरे सर एकदम best सर्जन हे) और.......... Dy पाटील pvt हॉस्पिटल कि सर्व्हिस भी एकदम मस्त हे वहा का हर एक डिपार्टमेंट अपनी ड्युटी एकदम इमानदारी से निभाते हे स्पेशली साफ सफाई का बहोत ही ध्यान रखते हे ऑल स्टाफ/वर्कर /असिस्टंट dr सब लोग अच्छे हे Ashutosh Ratre02/12/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. After several frustrating visits to TMC Mumbai from Pune for my father-in-law's gallbladder cancer surgery (he's 62 years old), we sought a second opinion from Dr. Manoj Dongre. Dr. Dongre was fantastic! He patiently explained the entire surgical procedure, answering all our questions and addressing any concerns we had. Thankfully, Dr. Dongre successfully removed the tumor in his gallbladder, liver, and a portion of his intestine. My father-in-law is doing very well now, and we're incredibly grateful for Dr. Dongre's expertise. If you're looking for a skilled surgeon for this type of treatment, I highly recommend Dr. Manoj Dongre. vijay d13/11/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. Dr. Manoj Dongare is an excellent doctor. Absolutely soft spoken and knowledgeable. Dr.Asmita is very friendly. Overall, it was the best experience. Pankaj Singh10/11/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. Best Cancer doctor and good behaviour and perfect surgery thank you sir Rupali Ogale07/11/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. Excellent Doctor.You are simply great with us and provided correctly diagnosis and treatment. Sachin Gaikwad24/10/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. I am very happy dr Manoj Dongare sir bast doctor NILESH JADHAV21/10/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. My mother was diagnosed with cancer of the esophagus . We were referred to Dr Dongare in DY Patil hospital. Dr Dongare gave us personalised care . The surgery was done without any major issues. We are very thankful to Dr Dongare for his caringand personalised attention. We definitely recommend him for esophageal cancer surgery Shwetark & Shaurya Kalane18/10/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. Dr. Manoj Dongare performed a laparoscopic liver surgery on my relative which is critical one. He provided personal attention to the patient and ensured their comfort both before and after the procedure, demonstrating excellent care and support. Mayur Aher17/10/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. Dr. Manoj Dongare is very cooperative and competent, recently one of my known person liver surgery performed by him seem Lesley. pratiksha wakchaure16/10/2024Trustindex verifies that the original source of the review is Google. The service is very good, both Sir and Ma'am are very polite & humble person,very understanding and very supportive both are . Plz visit without hesitation👍
M/s Khedkar
खेडेकर आजी ३ महिने हसणं विसरून गेले होते समोर आलेलं संकट स्वादुपिंड व पित्ताशय कॅन्सर सगळे संपले आजींना वाटले पहिले १ ऑपरेशन फेल झाले २ /३ लाख रुपये खर्च करून झाला होता आता पैसे शिल्लक नाही कुटुंबातील सदस्य आता थकले होते तब्बेत खराब झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना WMO च्या माध्यमातून डॉ मनोज डोंगरे याना संपर्क केला व उपचारांसाठी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी ला ऑडमिट झाले. डॉ मनोज डोंगरे सर यांनी यशस्वी रित्या ऑपरेशन केले व त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ पण मिळाला.
Old Grandmother
आजींना पोटदुकींचा नेहमी त्रास होत होता त्या नाॅरमल गोळ्या खावून आपले रोजची शेतामधली काम ते करत होते. काही दिवसांपूर्वी अचानक पोटा मध्ये पाणी झाले व डॉक्टरांनी पोटातील पाणी काढले. पण पुढील काही तपासण्या केल्यानंतर पोटा मध्ये कॅन्सर च्या गाठी तयार झाल्या आहेत व ऑपरेशन करवे लागणार आहे. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते त्यानंतर त्यांनी डडॉ मनोज डोंगरे सरांशी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. दोन दिवसानंतर ऑपेरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि आजी पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.
एक वयोवृद्ध आजोबा यांना पोटाचा कॅन्सर होता आणि त्यांना काय करावे हे ठरवता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व तपासणी करण्यास सांगितले. त्यांनी अगोदर एक कॅन्सर शस्त्रक्रिया व हदय वाॅल रिपलेसमेंन्ट शस्त्रक्रिया केली होती. त्यांनतर पुन्हा शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे व ती खूप गुंतागुंतीची होती. डॉ.मनोज डोंगरे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले व अतिशय गुंतागुंतीची कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वी केली. आज ते पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहे व ते पुन्हा सामान्य जीवन जगत आहे. दैनंदिन जीवनात व आपल्या आसपास खुप लोकांकडे ऑपरेशन साठी पैसे नाहीत यामुळे ते उपचारापासून वंचित आहे. महात्मा जन धन यॊजनॆ अंतर्गत अल्पदरात कॅन्सर सारख्या आजारावर उपचार केले जातात.आपल्या आसपास असे कोणी रुग्ण आपल्या जवळ असतील तर त्यांना आजच डॉ मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क करायला सांगा.
Patient from Baramati
Mr. Shivaji
शिवाजी वय वर्षे 21 पोटाच्या कॅन्सर मुले त्रस्त होता. शिवाजी व त्यांच्या कुटूंबियांनी अनेक ठिकाणी उपचार केले पण काही फरक पडत नव्हता. नाशिक व पुणे मध्ये अनेक हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरानी चेक-कप करून त्यांना ऑपेरेशन चा सल्ला दिला. दोन दिवसानंतर ऑपेरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे व तो पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.
Shubham Kharat
महाराष्ट्रातील लातूर येथील श्री शुभम खरात यांना कावीळ, यकृत आणि किडनीच्या समस्या होत्या आणि त्यांना काय करावे हे ठरवता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई, औरंगाबाद आणि इतर शहरांना भेटी दिल्या पण काही उपयोग झाला नाही. मुंबई मध्ये आजाराचे निदान झाले पोटाच्या रक्तवाहिन्या फुटल्या आहेत आणी त्या मुळे किडणी पित्तशय ह्दय यांवर परिणाम होत आहे ते ऑपरेशन करने गरजेचे आहे. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ.मनोज डोंगरे यांनी शुभमला रुग्णालयात दाखल करून यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि तो पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे व तो पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.
Patient from Aurangabad
Patient from Jalgaon
Cancer Surgery
Old Grandmother
आजी मुंबई वरुन आली होती. तिला अन्ननलिकेचा कॅन्सर होता आणी ऑपरेशन करावे लागणार होते. तिला अन्न गिळताना खूप त्रास होत होता. आजीची परिस्थती अत्यंत नाजूक होती. त्यानंतर तिचा डॉ मनोज डोंगरे सरांशी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पिंपरी येथे संपर्क केला. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. डॉ मनोज डोंगरे सरांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत यशस्वी रित्या ऑपरेशन पार पडले. ५ दिवस व्हेंन्टिलेटर वर काही दिवस ऑक्सिजन’वर ठेवले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि आजी पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.
Patient from Aurangabad
Patient from Akluj
अकलूज (तालुका माळशिरस) येथील मगर आजी यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. अनेक ठिकाणी उपचार केले पण काही फरक पडत नव्हता. त्यानंतर त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डॉ.मनोज डोंगरे यांना भेट दिली. डॉ मनोज डोंगरे सरांनी सर्व रिपोर्ट बघून काही तपासणी केल्या व ऑपरेशन चा सल्ला दिला. आठ दिवसांपूर्वी ऑपेरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि त्यांना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त केले आणि आजी पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या आहे व पुन्हा सामान्य जीवन जगत आहे.